सातबारा Watch

← लिखीत पिंपरी

Ferfar #2183 · लिखीत पिंपरी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
वाय यु सय्यद़
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- श्री.विष्णु रावसाहेब गायके रा.लिखित पिंपरी शिवारलिखित पिंपरी गट.क्रमांक 240 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 0000 आर. पैकी शेतजमीन मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्री.नितीन विष्णु गायके रा.लिखित पिंपरी शिवारलिखित पिंपरी गट.क्रमांक 240 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 0000 आर. पैकी 00.80 आर शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे. यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.15958 82AB 818019 वरील दिनांक 05/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .