सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #9415 · आष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
746, 751
Talathi
रमेश लक्ष्‍मण कांबळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- श्री.चिंतामण सोपानराव चौरे रा.आष्टी शिवार आष्टी गट.क्रमांक 746 व 751 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 9700 आर. पैकीसंपूर्ण शेतजमीन मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्री.शुभम चिंतामण चौरे रा.आष्टी शिवार आष्टी गट.क्रमांक 746 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.6200 गट क्रमांक 751 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 3500 शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे. यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.13916 82AB 496044 वरील दिनांक 16/09/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .