सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #9421 · आष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
रमेश लक्ष्‍मण कांबळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार – मोइनपाशा नूरमोहम्मद कुरेशी रा.आष्टी यांनी अर्ज दिला की मौजेआष्टी शिवारात गट क्र 3 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 00 हे.4500 आर असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – मोईन पाशा नूर शेख असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2666615 दिनाक 1 ऑक्टोबर 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – मोईन पाशा नूर शेख एैवजी – मोइनपाशा नूरमोहम्मद कुरेशी अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .