सातबारा Watch

← फुलवाडी

Ferfar #1624 · फुलवाडी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
अ ग भुरेवाल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- श्री.अर्जुन भगवानराव वाघमारे रा.फुलवाडी शिवार फुलवाडी गट.क्रमांक 74 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 3000 आर. पैकीसंपूर्ण विहिरीसह शेतजमीन पत्नीस खालीलप्रमाणे वाटून दिली. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्री. मीना अर्जुन वाघमारे रा.फुलवाडी शिवार फुलवाडी गट.क्रमांक 74 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 3000 आर. पैकीसंपूर्ण शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे. यांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.14172 82AB 557082 वरील दिनांक 03/09/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .