Ferfar #576 · बाणाची वाडी
परतुर, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- प्रताप राऊत
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलु शाखा सेलु जि परभणी
गहाणखत लिहुन देणार : सतिष गणेशराव बाण रा. बाणाची वाडी यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3261-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1 क्षेत्र 2.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष गणेशराव बाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.