सातबारा Watch

← लोणी खु.

Ferfar #2957 · लोणी खु.

परतुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
वाय यु सय्यद़
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार परतूर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/महसूल/कुळ/कावी दिनांक 31/08/2026 अन्वये यात नमूद केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - सीलिंग कायद्या अंतर्गत वाटप जमीन या प्रमाणे जे नमुद आहे ते चुकीचे असल्याचे स्पष्ट होते कारण की 7/12 च्या इतर अधिकारातील मध्ये स.कु.रामा बळीराम या प्रमाणे नोंद आहे. करिता मौजे.लोणी खु येथील गट नंबर 222 मधील श्रीमती रुपाली संतोष यादव व इतर यांचे एकूण क्षेत्र 2 हे 82 आर शेत जमिनीवर इतर अधिकारामध्ये सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - सीलिंग कायद्या अंतर्गत वाटप जमीन नोंद कमी करून व तसेच भोगवटादार वर्ग – 2 चे भोगवटादार वर्ग – 1 मध्ये बदल करण्यासाठी आदेशित करण्यात आल्यावरून ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =222 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.