Ferfar #1223 · आनंदगांव
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- वाय यु सय्यद़
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अर्जदार – आप्पासाहेब आश्रोबा गायके रा.आनंदगाव यांनी अर्ज दिला की मौजे आनंदगाव शिवारात गट क्र 41 मध्ये त्यांच्या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 1 हे.4700 आर असून तशी नोंद त्यांच्या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्यांचे नाव – आप्पा आश्रोबा गायके असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2649765 दिनाक 20ऑगस्ट 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केल्यावरून त्यांचे नाव – अ आप्पा आश्रोबा गायके एैवजी – आप्पासाहेब आश्रोबा गायके अशी दुरूस्ती नोंद घेण्यासाठी नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर .