Ferfar #3304 · गोळेगांव
परतुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- बालाजी सुभाष मापारी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र. 2026 /महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर
आदेश दिनांक : 01/10/2026
मा. तहसीलदार परतुर यांचे आदेश जा. क्र. 2026 /महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर -दिनांक 01/10/2026 नुसार मौ.गोळेगाव येथील शेतकरी अंगद अंकुशराव टेकाळे यांनी त्यांची मौजे गोळेगाव शिवारातील गट न. 243 मध्ये असलेली शेतजमीन एकुण क्षेत्र 0 हे 87.50 आर पैकी 0 हे 46 आर शेतजमीन त्यांचा भाऊ नामे पांडुरंग अंकुशराव टेकाळे यांना वाटणीपत्रकाणे वाटुन देण्यात आली आहे,तसा आदेशाद्वारे फेरफार घेण्यात आला जो पुढील कार्यवाहीस्तव सादर