Ferfar #636 · फिरोजाबाद
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- शुभम तालेवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
जमीन मालक रावसाहेब निवृत्ती कातारे, भाऊसाहेब रावसाहेब कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे फिरोजाबाद शिवारामध्ये रावसाहेब निवृत्ती कातारे यांचे नावे गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 1 हे 00 आर व भाऊसाहेब रावसाहेब कातारे यांचे 25 मधील क्षेत्र 0 हे 60 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. रावसाहेब निवृत्ती कातारे यांनी त्यांचा मुलगा नामे बालासाहेब रावसाहेब कातारे यांना गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 1 हे 00 आर पैकी क्षेत्र 0 हे 60 आर वाटून दिली. तसेच भाऊसाहेब रावसाहेब कातारे यांनी त्यांचा भाऊ नामे बालासाहेब रावसाहेब कातारे यांना गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 0 हे 60 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730305 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.