Ferfar #637 · फिरोजाबाद
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- शुभम तालेवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
जमीन मालक गणेश रामभाऊ कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे फिरोजाबाद शिवारामध्ये गट क्रमांक 40 मधील क्षेत्र 0 हे 78 आर, शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांचा मुलगा नामे भरत गणेशराव कातारे यांना गट क्रमांक 40 मधील क्षेत्र 0 हे 78 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828109 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.