सातबारा Watch

← फिरोजाबाद

Ferfar #638 · फिरोजाबाद

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
शुभम तालेवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 जमीन मालक अर्जुन जिजाभाऊ शेजूळ रा. चिंचोली ता. परतूर यांची मौजे फिरोजाबाद शिवारातील गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 0 हे 72 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे अविनाश अर्जुन शेजूळ यांना गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 0 हे 72 आर पैकी 0 हे 22 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828059 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.