सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13069 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
252/5
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 252/5 लिहुन देणार:- रामराव मारोतराव पवार (खाता क्र 689) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.69.80 हे.आर पैकी क्षेत्र 126 चौ.मी म्हणजे 0.0126 हे.आर लिहुन घेणार :- मंदाकिनी किशनराव अंभुरे क्षेत्र 126 चौ.मी म्हणजे 0.0126 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1189 दिनांक 25/04/1988 प्रमाणे रक्कम रुपये 7000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.