Ferfar #13070 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/4
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 150/4
1) लिहुन देणार:- प्रकाश मनोहर जोशी (खाता क्र 431) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.02.88 हे.आर पैकी क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर लिहुन घेणार :- इश्वरसींग चंदुसिंग टाक क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1799 दिनांक 24/09/1993 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार:- इश्वरसींग चंदुसिंग टाक क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर लिहुन घेणार :- अमर मुबारक चाऊस क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 714 दिनांक 21/03/2014 व चुकदूरुस्ती दस्त क्र 2356/2014 प्रमाणे रक्कम रुपये 268000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
1) लिहुन देणार:- जतनसिंग सलंदरसिंग जुनी (खाता क्र 2174) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.02.15 हे.आर पैकी क्षेत्र 86.98 चौ.मी म्हणजे 0.0087 हे.आर लिहुन घेणार :- अमर मुबारक चाऊस क्षेत्र 86.98 चौ.मी म्हणजे 0.0087 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1645 दिनांक 12/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 114000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
3) लिहुन देणार:- अमर मुबारक चाऊस दस्त क्र 714/2014 नुसार क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर व दस्त क्र 1645/2015 नुसार क्षेत्र 86.98 चौ.मी म्हणजे 0.0087 हे.आर असे एकुण 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर लिहुन घेणार :- रवी नंदकीशोर सोमाणी क्षेत्र 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1953 दिनांक 07/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 466000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
4) लिहुन देणार:- रवी नंदकीशोर सोमाणी क्षेत्र 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर
लिहुन घेणार :- यशवंत अर्जुनराव वायकर क्षेत्र 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1502 दिनांक 24/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.