सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13162 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
242/2
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 242/2 1)लिहुन देणार:- संपतराव दशरथ घुट्टे (खाता क्र 1914) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.35.52 हे.आर पैकी क्षेत्र 219.90 चौ.मी म्हणजे 0.0220 हे.आर लिहुन घेणार :- शैलेशकुमार झुंबरलाल भंडारी क्षेत्र 219.90 चौ.मी म्हणजे 0.0220 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 227 दिनांक 20/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 457392/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)लिहुन देणार:- शैलेशकुमार झुंबरलाल भंडारी क्षेत्र 219.90 चौ.मी पैकी क्षेत्र 221.24 चौ.मी म्हणजे 0.0221 हे.आर लिहुन घेणार :- भागवत सोपानराव काकडे क्षेत्र 121.24 चौ.मी म्हणजे 0.0121 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3508 दिनांक 01/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.