Ferfar #13229 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
मौजे परतुर शिवारातील गट क्रमांक 142/2 मध्ये वसुली अधिकरी व्दारा सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लि.सांगली यांच्याकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिमय 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र प्रकरण क्रमांकः-कलम 101/563/2017-18 नुसार संजय नरहरी डहाळे यांच्या नावे 1001097 /- रू ऐवढा बोजा घेण्याकरिता वरील प्रमाणे पत्र दिलेवरून जप्ती बोजा ची नोंद घेण्यात आली.