Ferfar #13318 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/1
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
मौजे- परतुर शिवारातील गट क्र 160/1
लिहुन देणार:- शेख महंमद बिन हसन बामुसा यांचे कु.मू म्हणुन शेख मसुद महंमद मुनीरोद्दोन दस्त क्र 2415/2001 (खाता क्र 596) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.15.07 हे.आर पैकी प्लॉट क्र 95 व 70 चे एकुण क्षेत्र 147.76 चौमी म्हणजे 0.0148 हे.आर लिहुन घेणार :- ज्ञानोबा माधवराव काकडे क्षेत्र 147.76 चौमी म्हणजे 0.0148 आर यांना दुय्यम निंबधक परतुर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2457/2001 दि.01/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 27000/- घेऊन खरेदी लिहुन दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.