Ferfar #13319 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/4
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
मौजे- परतुर शिवारातील गट क्र 255/4
1) लिहुन देणार:- गुलाबराव आसाराम अवचार ची प्रमोटर विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था परतुर (खाते क्र 235 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 0. हे. 2443 आर पैकी 257.93 चौ.मी म्हणजे 0.0258 हे.आर लिहुन घेणार :- कुसुमबाई सखाराम खरात क्षेत्र 257.93 चौ.मी म्हणजे 0.0258 हे.आर यांनी दुय्यम निबंधक परतुर जिल्हा जालना यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 3267/1999 आधारे दि 29/09/1999 प्रमाणे रक्कम रुपये 75000/- घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार:- कुसुम सखाराम खरात क्षेत्र 257.93 चौ.मी पैकी 239.78 चौ मी म्हणजे 0.0240 हे.आर लिहुन घेणार :-गंगाधर पंडितराव माने क्षेत्र 239.78 चौ.मी म्हणजे 0.0240 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2120/2001 दिनांक 21/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 763000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.