Ferfar #13341 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/5
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
मौजे- परतुर शिवारातील गट क्र 160/5
1)लिहुन देणार:- शेख रशीद शेख मिरांजी (खाता क्र 903 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.61.00 हे.आर पैकी क्षेत्र 74.34 चौ.मी म्हणजे 0.0074 हे.आर लिहुन घेणार :-शेख युनूस शेख अब्दुल बागवान क्षेत्र 74.34 चौ.मी म्हणजे 0.0074 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2336/2005 दिनांक 06/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:- शेख युनूस शेख अब्दुल बागवान क्षेत्र 74.34 म्हणजे 0.0074 हे.आर लिहुन घेणार :-मीरा अशोक पाईकराव क्षेत्र 74.34 चौ.मी म्हणजे 0.0074 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4896/2025 दिनांक 10/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.