Ferfar #13348 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251/1
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
मौजे- परतुर शिवारातील गट क्र 251/1
1)लिहुन देणार:- गंगाधर बाबुराव सातोनकर मयत वारस मधुकर गंगाधर सातोनकर(खाता क्र 1777 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.74.60 हे.आर पैकी क्षेत्र 167 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर लिहुन घेणार :-तुकाराम इराजी गवळी क्षेत्र 167 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 411/1997 दिनांक20/02/1997 प्रमाणे रक्कम रुपये 39000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:- तुकाराम इराजी गवळी क्षेत्र 167 चौ मी पैकी 83.64 चौ मी म्हणजे 0.0084 हे.आर लिहुन घेणार :-पंडित बाबुराव मस्के क्षेत्र 83.64 चौ.मी म्हणजे 0.0084 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 570/2006 दिनांक 10/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 53000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.