सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13352 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 267 1)लिहुन देणार:- इमरान अहमद नसीर अहमद (खाता क्र ) हे.आर लिहुन घेणार :-शेख आरेफ शेख शरीफ कुरेशी क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 64/2013 दिनांक 08/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)लिहुन देणार:- शेख आरेफ शेख शरीफ कुरेशी क्षेत्र 148.69 चौ मी म्हणजे 0.0149 हे.आर लिहुन घेणार :- वाजेद शफीउल्लाखाँ पठाण क्षेत्र 148.69 चौ.मी पैकी 74.34 म्हणजे 0.0074 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 63/2020 दिनांक 09/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.