सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13374 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 मौजे परतुर शिवारातील गट क्रमांक 264 मुळ जमिन मालक सय्यद अल्‍ताफ सय्यद अस्‍लम यांनी त्‍यांचे मालकीचे प्‍लॉट क्रमांक 1 व 2 मधिल यांचे क्षेत्र 0 हे 0260 आर म्‍हणजेच 260 चौ.मी चे प्‍लॉट हा त्‍यांनी त्‍यांची पत्‍नी नामे सय्यद यास्‍मीन सय्यद अल्‍ताफ यांना संपुर्ण क्षेत्र वाटुण दिली आहे. तरी अर्जदार यांनी अर्ज व त्‍यासोबत 100 रू मुंद्रांक शुल्‍क वर नोटरीसह दिले असुन त्‍यांचा मुद्रांक शुल्‍क क्रमांक 76 AB 865704 केले आहे. वाटणीपत्रक दिलेवरून नोंद घेण्‍यात आली