Ferfar #13416 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/1
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 150/1
1) लिहुन देणार नितीनकुमार सुरेशकुमार जेथलिया (खाता क्र 1529) मालकीचे क्षेत्र 1.05.67चौ.मी पैकी 361.51 चौ.मी म्हणजे 0.0362 हे.आर लिहुन घेणार:- योगेश विठ्ठलराव भोगल क्षेत्र 361.51 चौ.मी म्हणजे 0.0362 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2632 दिनांक 19/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 508000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार योगेश विठ्ठलराव भोगल मालकीचे क्षेत्र 361.51 चौ.मी पैकी 111.52 चौ.मी म्हणजे 0.0112 हे.आर लिहुन घेणार:- गिता विलास गवळी क्षेत्र 111.52 चौ.मी म्हणजे 0.0112 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 646 दिनांक 16/03/2020 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.