Ferfar #13419 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/1
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 187/1
1) लिहुन देणार वसीम अक्रम अमीर कुरेशी (खाता क्र 4590) मालकीचे क्षेत्र 0.92.84 हे.आर पैकी 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर लिहुन घेणार:- विशाल राजेभाऊ पवार क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 203/2018 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार विशाल राजेभाऊ पवार मालकीचे क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर लिहुन घेणार:- शुभम धोंडीराम देवणे क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 248/2019 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.