सातबारा Watch

← शिरपुर

Ferfar #2497 · शिरपुर

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
आंदेलवाड संदीप
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्र लिहुन देणार:-1)श्री.अरुण विठोबा ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.80 आर पैकी संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे खालील प्रमाणे वाटून दिली आहे . वाटणीपत्र लिहुन घेणार -श्री.सुरज अरुण ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.80 आर तसेच वाटणीपत्र लिहुन देणार:-2) श्री.समाधान विठोबा ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.79 आर व पोट खराब 00 हे.01 आर पैकी संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे खालील प्रमाणे वाटून दिली आहे . वाटणीपत्र लिहुन घेणार -श्री.ओमकार समाधान ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 79 आर व पोट खराब 00 हे.01 आर शेतजमीन यांनी यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्याी स्ट म्प पेपरचा अनू क् 1008 76 AB 864058 वरील दिनांक 11/05/2025 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .