Ferfar #2499 · शिरपुर
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 505
- Talathi
- आंदेलवाड संदीप
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
महादेव भगवान ढाकणे, विजय भगवान ढाकणे व शिवकन्या भगवान ढाकणे रा शिरपुर यांनी अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे शिरपुर शिवारातील गट क्र 505 मधील 1 हे 97 आर व पोटखराब 0.02 आर यापैकी 0 हे 40 आर जमीन त्यांनी मधुकर त्र्यंबक ढाकणे यांना 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर ज्याचा क्र 87AB 790291 दि 05/12/2026 नुसार वाटून दिली आहे. 100 रुपयाच्या बॉंडपेपरवरील शपथपत्रा आधारे व अर्जावरून वाटणीचा फेरफार घेण्यात आला