सातबारा Watch

← देवठाणा उस्वद

Ferfar #3048 · देवठाणा उस्वद

मंठा, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 99
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमीटेड शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : भगवान खंडोजी वाकळे रा. देवठाणा उस्वद यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3441-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 448000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 99 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान खंडोजी वाकळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 448000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.