सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #770 · माळेगाव

मंठा, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
रोशनी दिनेश चौकडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : - प्र क्र 2026/क्षेत्र दुरूस्ती /00019/2026 आदेश दिनांक : 18/08/2026 प्रकरण सुरू दि 6/2/2026 निकाल दि 18/8/2026 आदेश – मा. तहसिलदार मंठा ता. मंठा जिल्हा जालना यांच्या आदेशानुसार म ज म अधिनियम 1966 कलम 257 (2) मौजे माळेगाव ता मंठा जिल्हा जालना अर्जदार सुमित्राबाई सोपानराव रंजवे रा माळेगाव यांच्या नावावरील 0.49 आर जमिनीची कमी झालेली नोंद दुरूस्ती करून 7/12 पत्रकात नोंद घेणे बाबद संदर्भिय आदेश ग्राम महसूल अधिकारी कार्यालय जयपूर ता मंठा जिल्हा जालना ला प्राप्त महारास्ट्र शासन जमीन संपादन वेळी गट 156 माळेगाव 0.49 आर ज्ञानदेव पांडुरंग रंजवे यांची संपादित झाली परंतु अर्जदार सुमित्राबाई सोपानराव रंजवे 0.83 आर यांच्या क्षेत्रातून नजरचुकीने कमी केली आहे करिता आदेशानुसार म ज म अधिनियम 1966 कलम 257 (2) अन्वे दुरूस्ती ज्ञानदेव पांडुरंग रंजवे यांच्या एकूण क्षेत्रतून 0.49 आर क्षेत्र कमी करण्यात यावे अर्जदार सुमित्राबाई सोपानराव रंजवे यांच्या नावे 0.83 आर क्षेत्र नोंद घेण्यात यावी वरील बाबी संदर्भिय आदेशा मध्ये आदेशीत आहे करिता पुढील कार्यवाही साठी सविनय नोंद सादर