सातबारा Watch

← आंदवाडी

Ferfar #764 · आंदवाडी

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
शिवहर जगन्‍नाथ तमशेटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 सुरेश जनार्धन सरोदे व मीनाक्षी गजानन राउत समर्थ गजानन राऊत व शुभम गजानन राउत रा. उस्वद ता.मंठा यांनी अर्ज दिला की अंदवाडी मध्ये गट क्रमांक 68 मध्ये सुरेश जनार्धन सरोदे व मीनाक्षी गजानन राउत यांचे पती गजानन राउत यांनी 0.20 आर सामाईक जमीन ही दिनांक 9 /11/2020 रोजी दस्त नोंद क्रमांक 1999 नूसार घेतली होती व फेरफार 597 नूसार त्यांची नोंद झाली होती परंतु आज रोजी प्रत्येकी 0.10 आर जमीन वेगळी करावी असा अर्ज व 100 रु.स्टंप पेपर वर शपथपत्र लिहून दिल्याने सदर नोंद घेतली असे