Ferfar #602 · पांढुर्णा
मंठा, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
हक्कसोड लिहून देणार : 1)मंडोदरी विश्वनाथ तनपुरे 2) द्वारकाबाई केशवराव खरात मौजे.पांढूर्णा त.मंठा जि जालना यांनी मौजे पांढूर्णा शिवारातील गट क्र.44 मधील क्षेत्र 0 हे 82 आर व गट क्र.46 मधील क्षेत्र 1 हे 37 आर दोन्ही गटा मधील इतर अधिकारातील फेरफार क्र. 58 नुसार इतर अधिकारातील संपूर्ण हक्क हक्कसोडपत्रा आधारे सोडून दिला.
हक्कसोड लिहून घेणार : 1)आसाराम नानासाहेब शिंदे 2) पंडित नानासाहेब शिंदे 3) रावसाहेब नानासाहेब शिंदे मौजे पांढूर्णा शिवारातील गट क्र.44 मधील क्षेत्र 0 हे 82 आर व गट क्र.46 मधील क्षेत्र 1 हे 37 आर दोन्ही गटा मधील इतर अधिकारातील फेरफार क्र. 58 नुसार इतर अधिकारातील संपूर्ण हक्क हक्कसोडपत्रा आधारे जमीन हक्कसोडपत्र करून घेणार यांच्या मालकीहक्कात विनामोबदला सोडलेला आहे.दस्त.क्र3175 दि.21/09/2026 नुसार करून दिलेली असूनदस्त प्रमाणे नोंद घेण्यांत आली.