सातबारा Watch

← पिंपरखेडा खराबे

Ferfar #1200 · पिंपरखेडा खराबे

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
रविंद्र पूल्लागोर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार दत्ता भारतराव खराबे रा.पिंपरखेडा खराबे ता.मंठा यांनी अर्ज दिला त्यांची जमीन मौजे .पिंपरखेडा खराबे शिवारातील गट नंबर 113 क्षेत्र 00 हेक्टर 82 आर माझ्या नावाने फेरफार क्रमांक (१) जमीन नावे आली असून त्या मधील सातबारावर माझे नाव दतोबा भारत खराबे झाले असून माझे दत्ता भारतराव खराबे असे करण्यात यावे करीता अर्ज व आधार कार्ड दिल्यावरून नाव दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला