Ferfar #1708 · लावणी
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- प्रशांत भालेराव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मुळ जमीन मालक शेषराव दिपा पवार यांनी त्यांच्या मालकीची मौजे लावणी ता. मंठा शिवारातील गट क्रं. 204 मधील क्षेत्र 0 1 हे.21 आर ही संपूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची दोन मुले 1) ज्ञानेश्वर शेषराव पवार यास 0 हे. 61 आर 2)विश्वंभर शेषराव पवार यास 0 हे.60 आर अशी शेत जमीन त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना आपसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. वाटणी पत्र 100 रु. च्या बॉन्ड पेपर ज्याचा क्रं.55 AB 809980,दि.15/10/ 20026 वर लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.