Ferfar #4949 · वाई
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- विठठल नारायणराव उफाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मौजे वाई येथील गट क्रमांक १४४ मध्ये क्षेत्र ०३ हे ९८ आर पो ख ०० हे ०८ आर आकार ०५ रु ४५ पैसे मधील फेरफार क्रमांक ३३६२ नुसार मालकी हक्कात अनिल बळीराम चव्हाण व मथुरा बळीराम चव्हाण यांच्या नावे समाईक क्षेत्र ०१ हे ४७ आर आहे फेरफार क्रमांक ३३६२ नुसार इतर हक्कात असलेला आमचा मालकी हक्क लिहून देणार संगीता शिवाजी जाधव व रंजना प्रकाश राठोड यांनी लिहून घेणार अनिल बळीराम चव्हाण व मथुरा बळीराम चव्हाण यांच्या लाभात विनामोबदला हक्क सोडला आहे.करिता मंजुरीस्तव सादर.