सातबारा Watch

← पाकणी

Ferfar #1575 · पाकणी

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
योगिता क्षिरसागर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मुळ जमीन मालक डिगांबर श्रीराम चव्हाण यांच्या मालकीची मौजे पाकणी ता. मंठा शिवारात गट क्रं. 225 मध्ये क्षेत्र 0 हे.40 आर शेत जमीन असून त्यांनी त्या पैकी 0 हे. 20 आर शेत जमीन त्यांचा भाऊ अनिल श्रीराम चव्हाण यास आपसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. वाटणी पत्र 100 रु. च्या बॉन्ड पेपर ज्याचा क्रं.53AB 249596,दि.23/10/ 2026 वर लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.