Ferfar #8037 · आकणी
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- अशोक यादव
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मुळ जमिन माल डीगांबर नामदेव जाधव रा.आकणी ता. मंठा यांची मौजे आकणी ता.मंठा शिवारात त्यांच्या मालकीची गट क्र.265 मधील क्षेत्र 1 हे 21 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन त्याने त्यांची पत्नी सुसेला डीगांबर जाधव संपूर्ण यांना 1 हे 21 आर जमिन यांना वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे. १०० रु बॉंड वर वाटणी पत्र आल्यावरून वाटणी पत्राआधारे वाटून दिली ज्याचा बॉंड क्र.53AB 775491 असून बॉंड व विनंती अर्जावरून फेरफार घेण्यात आला.