Ferfar #8046 · आकणी
मंठा, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- अशोक यादव
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमीटेड शाखा जालना
गहाणखत लिहुन देणार : भारत अमरसिंग चव्हाण रा. आकणी यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1444000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत अमरसिंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1444000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.