Ferfar #6447 · मंठा
मंठा, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- एन. एस. चिंचोले
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
सुंदर माधवराव रा. मंठा(खाता क्रमांक739) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1330 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
सुंदर माधवराव रा. मंठा(खाता क्रमांक739) गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1330हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोदावरी खंडेराव बोंडारे , (खाता क्रमांक :-5752)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
निलावती सखाराम बोंडारे , (खाता क्रमांक :-5751)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 135 दिनांक 13/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
उपरोक्त प्रमाणे खरेदीदार यांचे फेरफार झालेले नसून विद्यमान गट क्रमांक 34 मधील सुंदर माधवराव यांचे विद्यमान क्षेत्र नोंदीत उपरोक्त मिळकतींचे क्षेत्र नोंदी अद्यापपर्यंत समाविष्ट असल्याचे आशय प्रतिज्ञापत्रात नमूद असून , सुंदर माधवराव यांचे क्षेत्रातून एकूण 409 51 चौ.मी. म्हणजे 00.03.33 हेक्टर आर चौरस मीटर उपरोक्त मिळकती खरेदी क्षेत्राप्रमाणे क्षेत्र नोंद कमी करून , प्रतीज्ञालेख यातील तपशील व खरेदीदार यांनी खरेदी लिंक जुळविणे यास अधीन , आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 152 ( विलंब ) ,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 (सुधारित कलम 47 नुसार प्रिमियम ) इत्यादी पैकी किंवा इत्यादी यातील लागू असणाऱ्या तरतुदीस अधीन ( कोणतेही हितसंबंधित आढळल्यास अबाधित ठेऊन ) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 257(2) नुसार ही नोंद अथवा ह्या नोंदीवर आधारित पुढील नोंदी कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास फेरतपासणीस (Revision ) पात्र व अधीन राहील अशी नारायण आसाराम चट्टे व सचिन प्रकाश चट्टे यांची फेरफार नोंद घेण्यात आली .