Ferfar #3491 · केंधळी
मंठा, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
हक्कसोड लिहुन देणार1)कविता विश्वनाथ घारे 2)दीक्षा विश्वनाथ घारे 3) अखिल विश्वनाथ घारे 4)आकाश विश्वनाथ घारे रा.मौजे केंधळी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 177 मध्ये 7/12 च्या इतर अधिकारात नावे आहेत ते कमी करण्यासाठी 100 रु बॉन्ड वर बॉन्ड क्रमांक 76AB097346 दिनांक 04/08/2026 प्रमाणे हक्कसोड पत्र करुण दिले.