सातबारा Watch

← केंधळी

Ferfar #3502 · केंधळी

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
लोहगावकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 सामाईक क्षेत्र वैयक्तिक लिहून देणार :-1)बळीराम संपत चव्हाण 2)रामेश्वर संपत चव्हाण रा. मौजे केंधळी शिवरातील शेत गट.न, 160 मधील मालकीचे सामाईक क्षेत्रफळ 02 हे 00 आर पैकी 1)बळीराम संपत चव्हाण क्षेत्र 01 हे 00 आर व 2) रामेश्वर संपत चव्हाण क्षेत्र 01 हे 00 आर जमीन 100 रु बॉन्डवर बॉन्ड न 76AB520046 यांना वाटणी पत्रा आधारे वाटून देत आहे