सातबारा Watch

← गेवराई

Ferfar #1998 · गेवराई

मंठा, जालना · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
संतोष सुर्याभान वानुळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : दिव्या शंकरराव धारपवार लिहून देणार : 1) विकास रेणुकादास सूर्यवंशी यांची यांचे गेवराई शिवारातील गट क्रमांक 201 मधील क्षेत्र 0 हे. 85 आर पैकी 0 हे. 20 आर 2) रेणुकादास शामराव सूर्यवंशी यांची गेवराई शिवारातील गट क्रमांक 201 मधील क्षेत्र 0 हे.53.36 आर पैकी 0 हे 30 आर 3) सागर रेणुकादास सूर्यवंशी यांची गेवराई शिवारातील गट क्रमांक 201 मधील क्षेत्र 0 हे. 83 आर पैकी 0 हे. 20 आर, वरील प्रमाणे क्षेत्र भाडे पट्ट्याने दिले आहे .सदरील क्षेत्र फळ बागायत साठी दिलेले आहे. भाडेपट्टा लिहून देणार व भाडेपट्टा लिहून घेणार यांचा 50% हिस्सा राहील असे नोंदणीकृत भाडेपट्ट्याने नमूद केलेली संबंधितांनी दुय्यम निबंधक जालना 1 यांच्याकडे दस्त क्रमांक 6280 दिनांक 22/09/2026 कालावधी प्रमाणे कालावधी दिनांक 22/09/2026 पासून 29 वर्षाकरिता भाडे करू दिव्या शंकरराव धारपवार.