Ferfar #1812 · इडोळी बु .
मंठा, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वाटणीपत्र लिहून देणार :-1)गोविंद पंढरीनाथ आवचार 2) रुख्मिन पंढरीनाथ आवचार 3) विठ्ठल पंढरीनाथ आवचार रा. मौजे विडोळी बु शिवरातील शेत गट.न, 07 मधील सामाईक मालकीचे क्षेत्रफळ 00 हे 83 आर व शेत गट.न, 94 मधील सामाईक मालकीचे क्षेत्रफळ 00 हे 41 आर संपूर्ण जमीनी पैकी एकाच कुटुंबातील सदस्य 1) विठ्ठल पंढरीनाथ आवचार शेत गट.न, 07 क्षेत्र 0 हे 4150 आर शेत गट.न, 94 क्षेत्र 0 हे 2050 आर 2) शारदा गोविंद आवचार शेत गट.न, 07 क्षेत्र 0 हे 4150 आर शेत गट.न, 94 क्षेत्र 0 हे 2050 आर यांना 100 रु बॉन्डवर बॉन्ड न 53AB612498 यांना वाटणीपत्र पत्रा आधारे वाटून देत आहे