सातबारा Watch

← सोनवाडी

Ferfar #1652 · सोनवाडी

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
अक्षय बबनराव बिन्नीवाले
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा भडगाव, भडगाव लिहुन देणार : जगदिश परमा राठोड , राहुल जगदीश, सचिन जगदीश रा. सोनवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 149 यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 चे भाग क्रमांक 5/7 चे खंड क्रमांक 4 चे पान क्रमांक 11 ते 23 वर 47/2026 वर फाइल केले वरुण दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000 /- कर्ज घेऊन गट क्रमांक 148 सदरी बोजा दाखल करणे बाबत जगदीश परमा राठोड, राहुल जगदीश, सचिन जगदीश यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/7/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हककात रक्कर रुपये 340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल असे.