सातबारा Watch

← वडोद

Ferfar #3035 · वडोद

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
गुणाजी कोंडीबा भिसे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 विहीर नोंद:- अर्जदार:- अशोक धोंडीबा बावस्कर रा.वडोद यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे वडोद शिवारातील ग.नं. 223 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर व पो.ख.0.10 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली .करिता मंजुरीस्तव सादर.