Ferfar #3036 · वडोद
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- गुणाजी कोंडीबा भिसे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद:-
अर्जदार:- मंजीतराव माधवराव सपकाळ रा.वडोद यांनी अर्ज देवून कळवले कि, त्यांची मौजे वडोद शिवारातील ग.नं. 2 मध्ये क्षेत्र 1.21 हे आर जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असुन त्यात त्यांचा संपूर्ण 0-16-0 आणे हिस्सा असल्याबाबतचे शपथपत्र व 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज सादर केला असून त्यानुसार नोंद घेण्यात आली .