सातबारा Watch

← करंजखेडा खालसा

Ferfar #1481 · करंजखेडा खालसा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
भिकन बाजीराव जंगले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक पांडुरंग लक्ष्मण हाडोळे रा.करंजखेडा यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे करंजखेडा खा. शिवारातील गट क्र.29 मध्ये मालकीचे क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल यापूर्वीच खोदली असून हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.