Ferfar #2466 · उंबरखेडा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- रामेश्वरी अरुण देऊतकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. गदाना करखाना, कन्नड
लिहून देणार : विठ्ठल नरसिंग चव्हाण रा. उंबरखेडा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 63 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. गदाना करखाना यांचेकडील पत्र क्रमांक 63 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.