सातबारा Watch

← करंजखेडा जहांगीर

Ferfar #8554 · करंजखेडा जहांगीर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
भिकन बाजीराव जंगले
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहुन देणार –1) त्रिंबक शिवलाल राजपुत रा.तलाववाडी ता.कन्नड यांचे नावे मौजे करंजखेडा जा.शिवारातील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 417 मधील जमिनीतील विहिरीतील नावे असलेला 0-8-0 आणे हिस्सा हा यांनी लिहुन घेणार – सुरजसिंग मोतीलाल राजपुत रा.तलाववाडी ता.कन्नड करंजखेडा जा. शिवारात गट क्रमांक/सर्वे क्रमांक 417 मधील जमिनीतील विहिरीत 0-8-0 आणे हिस्सा हा यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 719 दिनांक 10/02/2006 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.