सातबारा Watch

← करंजखेडा जहांगीर

Ferfar #8567 · करंजखेडा जहांगीर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
880
Talathi
भिकन बाजीराव जंगले
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर नोंदीचा तपशील :- जमीन मालक नितीन प्रकाश पैठणे रा.हिवरावाडी यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,त्यांनी मौजे करंजखेडा जा.शिवारातील गट क्र.880 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2019-20 अंतर्गत 100 % अनुदानित एक स्वतंत्र विहीर यापूर्वीच खोदली असून सदरील विहिरीची स्वतंत्र हिस्स्याप्रमाणे 7/12 वर नोंद घेण्यात यावी असा अर्जदार यांचा अर्ज ,जबाब,पंचनामा बॉंड वरील शपथपत्र तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय कन्नड यांचे पत्र जा.क्र./पसक/कृषी/विघयो/कावी/35/2026 दि.21/09/2026 आले वरून घेणार यांचे नावे सदर नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.