Ferfar #4986 · चिंचोली (लिं)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- समाधान रामराव साळवे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि छत्रपती संभाजीनगर तर्फे राहुल पोपट भालेराव
गहाणखत लिहुन देणार : प्रदीप विठ्ठलराव काथार रा. चिंचोली (लिं) यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5780-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप विठ्ठलराव काथार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.