सातबारा Watch

← चिंचोली (लिं)

Ferfar #4989 · चिंचोली (लिं)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
समाधान रामराव साळवे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- तुकाराम पुंडलिक सोन्ने रा. चिंचोली (लिं)(खाता क्रमांक24116) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 438, मधील प्लॉट ज्याची रुंदी पुर्व -पश्चिम 30 फुट व लांबी दक्षिणोत्तर 40 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट म्हणजेच 111.00 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजय अंबादास काथार , (खाता क्रमांक :-24648)गट/सर्व्हे क्रमांक 438 मधील प्लॉट ज्याची रुंदी पुर्व -पश्चिम 30 फुट व लांबी दक्षिणोत्तर 40 फुट ज्याचे एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट म्हणजेच 111.00 चौ.मी यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2590 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.