सातबारा Watch

← गणेशपुर (गणेशपुरवाडी)

Ferfar #1758 · गणेशपुर (गणेशपुरवाडी)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
गणेश गहेनाजी खिल्लारे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार :- वरून लक्ष्मण जाधव अ.पा.क.आई मिराबाई लक्ष्मण जाधव रा.जामडी जा.ता कन्नड यांनी अर्ज सादर केला की,मौजे गणेशपूर येथील गट नं.129 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीर त्यांच्या स्वतंत्र हक्काची आहे. असा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.